मूळ प्रकाशन: https://www.surpakharu.in/?p=110
आमचा एक नऊ जणींचा ११-१२ वी पासूनचा मैत्रिणींचा ग्रुप आहे. जसं सगळ्या मुलींबरोबर होतं, तसंच आमचंही झालं, मधल्या काळात आम्ही आप-आपल्या संसारात गुंतून गेलो, भेटी नाही की फोन नाही. फेसबुकने आम्हा सगळ्यांना परत एकदा जोडलं आणि आम्ही २७ वर्षांनी भेटलो, धमाल मस्ती केली, गप्पा केल्या, एकमेकींना समजून घेण्याचा प्रयत्न केला, आणि मधली काहीवर्षं जणू नव्हतीच…
सगळे सिनेमे आणि सगळे अनुभव जवळचे असल्याने वाचून छान वाटले.