tusharjoshi

tusharjoshi

मी तुषार जोशी, पत्नी सीमा, दोन मुली आणि चार मांजरी यांचे सोबत उज्ज्वल नगर नागपूर येथे राहतो.

पर्सिस्टंट सिस्टिम्स कंपनीत चीफ आर्कीटेक्ट म्हणून कार्यरत आहे.

कविता आणि गद्य साहित्याची आवड, वाचन लेखन आणि आस्वाद घ्यायला आवडते.

मी या संकेतस्थळाचा आणि सुरपाखरू संकल्पनेचा संयोजक आहे आणि व्यवस्थापक म्हणून दायित्व सध्या संभाळतो आहे.