दैनिक स्तंभ लिहिण्याचे धोके आणि त्यावरील उपाय - भाग १

मूळ प्रकाशन: दैनिक स्तंभ लिहिण्याचे धोके आणि त्यावरील उपाय – भाग १ - सुरपाखरू साहित्य

शिरीष कणेकर हे माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक. ‘माझी फिल्लम बाजी’, ‘गाये चला जा’, ‘यादों की बारात’ ही त्यांची पुस्तकें हिंदी चित्रपट संगीत आणि एकुणच चित्रपटविषयी उत्तम पुस्तकांपैकी आहेत. क्रिकेट आणि चित्रपटांबद्दलचे त्यांचे एकपात्री प्रयोग त्यांच्या काळाच्या बरेच पुढे होते. नंतर कणेकरांनी मराठी साप्ताहिकात स्तंभ लेखनास सुरुवात केली आणि बरीच वर्षे सातत्याने लिहिले. या लेखांचे संग्रह…

1 Like

छान विषय आणि कल्पना

आता लेखाची लांबी वाढवावि असे वाटते, संकेत स्थळावर पोस्ट करताना जाणवले की हे तिनही लेख एकाच लेखात आले तर ते अधिक छान वाटेल, तुमचे काय मत आहे @GautamS