नाव - सई अजय देशपांडे
जन्म - 01.11.1971
शिक्षण - एम. एस.सी. - गणित. (डॉ. हरिसिंग गौऱ विद्यापीठ. सागर)
खैरागढ़ विश्वविद्यालयातून शास्त्रीय गायनाचं शिक्षण.
संस्कृत भारतीच्या चारही परीक्षा प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण.
व्यवसाय - प्रकाशन, स्वतंत्र व्यावसायिक कलाकार.चित्रकला (विशेषतः पोर्ट्रेट्स), शिल्पकला, ग्राफिक डिझाइनिंग. पुस्तकांच्या फ्रंटपेज आणि लोगो डिझाइनिंगमध्ये कौशल्य.
लेखिका/निर्माति - ‘भाव स्पंदन’ - पुरातन भारतीय ज्ञान परंपरेत ललित कलांद्वारे मानसशास्त्राचा विचार आणि वेगवेगळ्या मानवीय भावना दर्शवणारे कॉफी टेबल पुस्तक.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदणी
- ‘कलासंगम’ ह्या एकाच पुस्तकात विविध भारतीय कलाकारांचे सर्वाधिक पेन्सिल पोर्ट्रेट्स बनवण्याचा विक्रम.
सामाजिक कार्य -
निदेशक/डायरेक्टर - द्रष्टा रिसर्च फाउंडेशन . (संशोधन, दस्तऐवजीकरण, कौशल्य विकास, सामाजिक जागरूकता यांना प्रोत्साहन देणे)
संस्थापक सदस्य- झील (Zeal) फाउंडेशन (साहित्य, कला, संस्कृती यांना प्रोत्साहन देणे)
छंद - गायन, वाचन, लेख/कथा/कविता लेखन, फोटोग्राफी , प्रवास.
सुरपाखरू २०२६ जानेवारी आणि जुलै मधील ३० दिवसात ३० लेखांचे उपक्रम पूर्ण केले. ह्या उपक्रमा मुळे माझ्यातील लेखिकेला ओळख मिळाली. ह्या पूर्वी समाचार पत्रांमधे अधून मधून लिहित असे. पण सुरपाखरू मुळे सतत लिहिण्याची सवय लागली.