वर्धा येथे भौतिकशास्त्राचा (Physics) प्राध्यापक म्हणून काम करतो. मी तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन पद्धतीने भौतिकशास्त्र शिकवतो. यासोबतच मी एक लेखक, मासिक संपादक, कवी आणि ब्लॉगर सुद्धा आहे. मी एक प्रेरक वक्ता (Motivational Speaker) आणि नाविन्यपूर्ण शिक्षक आहे. सध्या मी भौतिकशास्त्रामध्ये ‘एआय’ (AI - कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे.
थोडक्यात LinkedIn वर multifaceted आणि प्रत्यक्षात एक न धड .. असं काहीस .
2 Likes