मूळ प्रकाशन: स्त्रीच्या आयुष्यातील ‘माझा वेळ’ इतका दुर्मिळ का असतो? - सुरपाखरू साहित्य
घरातला दिवस उगवायचाही असतो, तोवर तिच्या दिवसाची सुरुवात झालेली असते. कधी कधी तर गजराच्या आधीच तिचे डोळे उघडतात. घरात सगळे गाढ झोपलेले असतात, पण स्वयंपाकघरातल्या भांड्यांची खणखण, गॅस लायटरचा आवाज आणि चहाच्या वाफेतून उठणारा सुवास सांगत असतो की घरातली स्त्री जागी झाली आहे. दिवसाची पहिली किरणे खिडकीतून आत येईपर्यंत तिच्या मनात आधीच कामांची एक लांबलचक…