सहारातील वाळूचा एक कण - अंतराळाचे वास्तव आणि आपला दृष्टीभ्रम

मूळ प्रकाशन: सहारातील वाळूचा एक कण – अंतराळाचे वास्तव आणि आपला दृष्टीभ्रम - सुरपाखरू साहित्य

“…अपार नभ हे माथ्यावरतीअसंख्य वारे त्यावर तरतीसहारातल्या रेतीचा कणतशी तेवढी माझी धरती.…~ कुसुमाग्रज”.कविवर्य कुसुमाग्रजांनी या ओळींमधून विश्वाच्या अथांगतेचे आणि पृथ्वीच्या सूक्ष्मतेचे मार्मिक वर्णन केले आहे. आपण जेव्हा पडद्यावर अंतराळवीर आणि त्यांच्या मागे दिसणारी संपूर्ण गोल पृथ्वी एकाच फ्रेम मधे पाहतो, तेव्हा आपल्याला त्या विशालतेचा विसर पडतो. मालिका किंवा चित्रपटांमध्ये दिसणारे हे दृश्य दिसायला सुंदर असले,…