मूळ प्रकाशन: पुत्री व्हावी ऐसी जिची कीर्ती दाही देशी… - सुरपाखरू साहित्य
दुसऱ्यांदाही मुलगी झाली हे ऐकून बऱ्याच जणांनी नाराजी व्यक्त केली होती. वंशाच्या दिव्याची अपेक्षा करणारे जीव हळहळले. 'मुलगीच तर झाली, तिला काय बघायला जायचे', अशाही प्रतिक्रिया ऐकायला मिळत होत्या. मी मात्र आनंदात होते कारण माझ्या कुशीत एक सजीव खेळत होता. आठव्या महिन्यातच माझा रक्तदाब वाढला. पहिल्या मुलीच्या वेळी तेच झाले होते. दुसऱ्यांदाही तसेच. मी पुण्याच्या…