मूळ प्रकाशन: संत तुकाराम बीज या निमित्ताने - सुरपाखरू साहित्य
मानवी जीवन हे हरिप्राप्ती करिताच देवाने दिलेले आहे.त्याकरता जी-जी साधना केली जाते तिच्यामध्ये पंढरपूर ची वारी,योग आणि भजन शक्ती असा हा त्रिवेणी संगम.याचे प्रत्यक्ष दर्शन घडविणारे महत्वाचे स्थान म्हणजे पालखी सोहळा.त्यामध्ये सुद्धा सर्व साधनांचा ज्यात समावेश होतो ते यच्चयावत साधनांचे फळ देणारे असे हे एकमेव समर्थ साधन होय.त्याचे स्वरूप श्री संत तुकारामांनी एका अभंगात सांगितले…