लेखन सल्ला आणि मार्गदर्शन विभागाबाबत अधिक माहिती

नवीन लेखकांसाठी लेखन तंत्रे, सर्जनशील लेखनाचे टिप्स, वेगवेगळ्या शैलींमध्ये लिहिण्याचे मार्गदर्शन यावर चर्चा.
उदा., “कथा कशी रोचक बनवायची?”, “पात्ररचना कशी करावी?”