*प्रस्थान*

मूळ प्रकाशन: *प्रस्थान* - सुरपाखरू साहित्य

23/2/26 काही दिवसांपूर्वी माझ्या साहित्यप्रेमी मंदा वहिनी ने मला एक  कथारुपी लेख पाठविला होता , ती नेहमीच असे सुंदर सुंदर लेख , विचारयोग्य कविता पाठवत असते . त्या लेखाचे शीर्षक होते , ” प्रस्थान”. लेखकाचे नाव लिहिलेले नव्हते परंतु तो लेख वाचून मनात अनेक विचारांची गर्दी झाली होती . आज असे वाटले की त्या लेखाची…

1 Like