मूळ प्रकाशन: लाईक्सच्या युगात आत्ममूल्य कुठे हरवतंय? - सुरपाखरू साहित्य
कधी काळी माणसाचं आत्ममूल्य त्याच्या कर्तृत्वावर, स्वभावावर, संवेदनशीलतेवर आणि समाजाशी असलेल्या नात्यावर ठरत असे. घरातल्या वडिलधाऱ्यांच्या कौतुकाच्या शब्दांत, मित्रांच्या विश्वासात, विद्यार्थ्यांच्या आदरात किंवा वाचकांच्या मनापासून आलेल्या प्रतिसादात त्याला स्वतःचं मूल्य सापडत असे. पण आज काळ बदलला आहे. डिजिटल विश्वाच्या पडद्यावर “लाईक्स”, “कॉमेंट्स” आणि “फॉलोअर्स” यांच्या आकड्यांनी आत्ममूल्याचं नवं परिमाण तयार केलं आहे. प्रश्न असा आहे…