मूळ प्रकाशन: लग्नगाठ!! - सुरपाखरू साहित्य
ll लग्नगाठ ll
हेमंत नाईक २३. ०२. २०२६ पुलंच व्यक्ती आणि वल्ली बऱ्याच वेळा वाचल असलं तरी समाधान होत नाही अधून मधून वाचत असतो आमचा भिका पुलंनी बघितला असता तर त्या पुस्तकात एक व्यक्तीरेखा त्यात नक्की ऍड झाली असती. १९६० ६१ चा काळ घर मोठे एकत्र कुटुंब , माणसं ही दहा बारा येणारी नातेवाईक…