एक्सेस ग्रांटेड – संगणकीय हॅकर चे हास्यास्पद सुलभीकरण

मूळ प्रकाशन: एक्सेस ग्रांटेड – संगणकीय हॅकर चे हास्यास्पद सुलभीकरण - सुरपाखरू साहित्य

सहसा चित्रपटांमधे आणि धारावाहिक मालिकांमधे एक विडियो गेम खेळणारे अद्वितीय असे एक हॅकर म्हटले जाणारे पात्र दाखवतात. या पात्राला तुमच्या मनात येईल ते आणि जगात असलेले सगळे काही लिलया हॅक करता येते. म्हणजेच कुणी कितीही अंकीय गुंतागुंतीचे सुरक्षा यंत्रणेचे कुलूप तयार केलेले असो यांना ते उघडता येते, ते देखील त्यांच्या छोट्याच्या हातातल्या लॅपटॉप वरूनच हे…