मूळ प्रकाशन: बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले - सुरपाखरू साहित्य
संतवाङ्मयातला हा साधा पण अत्यंत अर्थगर्भ अभंगवाक्यप्रचार — “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” — केवळ नैतिक उपदेश देत नाही, तर माणसाच्या आचार-विचारातील सुसंगतीचे मोजमापही करून जातो. बोलणे सोपे असते; मूल्यांची भाषणे करणे, आदर्शांची उदाहरणे देणे, तत्त्वज्ञान मांडणे यासाठी फारसा आत्मसंयम लागत नाही. पण जेव्हा तेच शब्द कृतीत उतरवण्याची वेळ येते, तेव्हा मात्र अनेकांची पावले…
1 Like