स्वागत २०२६ .

मूळ प्रकाशन: स्वागत २०२६ . - सुरपाखरू साहित्य

१. स्वागत २०२६ . नवीन वर्षाचे स्वागत सुरपाखरू समूहातील माझ्या पहिल्या लेखाने करत आहे—हीच माझ्यासाठी आनंदाची आणि नकळत एका जबाबदारीची सुरुवात आहे. प्रत्येक नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण अनेक प्रण ,निश्चय करतो—काही आरोग्यासाठी, काही नात्यांसाठी, तर काही स्वतःच्या अंतर्मनाच्या विकासासाठी. पण “तेरड्याचा रंग तीन दिवस “ या म्हणीप्रमाणे थोड्याच काळांत या निश्चयाचा आपल्याला विसर पडतो .…