मूळ प्रकाशन: आमचा व्हॅलेंटाईन डे - सुरपाखरू साहित्य
“आमचा व्हॅलेंटाईन डे !!
हेमंत नाईक १६.०२.२०२६ सोमवार. हल्ली नविन पिढीत लव्ह मॅरेज सर्रास होतात पण आमच्या पिढीत हे प्रमाण फारच कमी होते.. मुलीशी साधं बोलणंही कठीण वाटायचं त्यावेळी. शनिवारी १४ फेब्रुवारी या व्हॅलेंटाईन अर्थात प्रेम दिवसाच्या शुभेच्छा त्यावर खूप काही वाचण्यात आल्यात आपल्या मंचावर आलेली कथाही सुंदर होती आणि रविवारी योगायोगाने महाशिवरात्र ही आली…