आरक्षण हक्क की सुविधा ( लेख माला )
आत्तापर्यंत आरक्षण म्हटलं की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेच नाव समोर येतं. हो ना!!!
पण जेव्हा 334 आणि 334A अस्तित्वात आले ते संविधान पिठामध्ये( संविधान कमिटीमध्ये ) संविधान पिठामध्ये पिठामध्ये ज्या कमिटीमध्ये आरक्षण हा मुद्दा होता त्या कमिटीचे अध्यक्ष हे डॉक्टर बी आर आंबेडकर होते म्हणून त्यांनी मंजुरी दिलेल्या सर्व संविधानाचे तेच लेखक होते असं समज गैरसमज आहे पण त्यांच्या मदतीस सात लोकांची एक कमिटी बनवलेली होती आणि प्रत्येक कमिटी मेंबरला सर्वांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आरक्षणाचा मसुदा लिहिला होता अंतिम मसुदा समितीची बैठक आणि चर्चा 24 आणि 25 ऑगस्ट 1949 मध्ये झाला आणि त्याच्यामध्ये मसुदा कमिटीने कलम 295 आणि 295A. 25 ऑगस्ट 1949 ला संविधानाचे कलम 334 स्वरूपात आले.
आरक्षणाच्या कायद्यावरती प्रकाश टाकून पुढच्या लेखात भेटूया!!!
जय हिंद! !!
#अक्षरयात्री२०२६ सुरपाखरू #आठवडी लेखन प्रयोग