जय हिंद

मूळ प्रकाशन: जय हिंद - सुरपाखरू साहित्य

जय हिंद २०१७ ची ती दिवाळी माझ्या अजून स्मरणात आहे. आम्ही सर्व घर सजविण्यात ,चकली ,चिवडा ,करंजी , लाडू बनविण्यात मग्न होतो .नवीन कपडे ,फुले आणि पाहुणे यांनी घर गजबजलेलं होतं . आणि तितक्यात माझी मुलगी ऐश्वर्या आतून धावत आली . ती खूप उत्साही दिसत होती . हातात लॅपटॉप होता . “मां , हे बघ…

1 Like

हा असा अनुभव वाचला कि समजते भारत रक्षणार्थ संपूर्ण कुटुंब कसे उभे रहाते. सलाम आपल्या कुटुंबाला.

1 Like