#अक्षरयात्री२०२६#अक्षरयात्री२०२६#आठवडी लेखन प्रयोगअक्षरयात्री२०२६

आरक्षण हक्क की सुविधा? ( लेख माला )

संविधानाच्या 330 आणि 332 ही कलमे सर्वांच्या लक्षात आहेत. आणि या कलमांवरतीच आत्तापर्यंत सर्वांचं जोर पण आहेतच, पण जे संविधानाचे जाणकार आहेत. त्यांनी कुठल्या ना कुठल्या फायद्याने किंवा आपल्याला काय करायचे आहे याही विषयांनी, किंवा येणे तेणे हे कलम 334 हे कधी प्रकाश झोतात आणलेच नाही.

त्यातही 335 या कलमांमध्ये कुठल्या कुठल्या जातीप्रजाजींना आरक्षण द्यायचे आहे हेही स्पष्ट केले आहे. हा विषय वेगळा जरी असला तरी आत्ता आपण आजच्या लेखामध्ये 334 या कलमावरच भाष्य करतोय.

काय आहे हे 334 कलम कदाचित तुमच्या सर्वांना माहिती पण असेल हो ना तरीपण मी इथे सांगण्याची तसदी घेतोय जेव्हा 1950 मध्ये आपण संविधान स्वीकार केलेत त्यासोबत या कलमाचाही स्वीकार झालेला होता.

आता जास्त न खिचता काय आहे हे कलम आणि काय तरतूद आहे. या कलमांमध्ये ते आपण बघूया कलम 334 सांगतं की आरक्षण हा अधिकार नसून सुविधा आहे. आणि ही सुविधा 335 कलमातल्या यादी किंवा सूचीबद्ध जाती प्रजातींसाठी आरक्षणाची सुविधा ही फक्त दहा वर्षांसाठी देण्यात आलेली आहे.

धक्का बसला ना!!! ऐकून हो !!! मूळ संविधानानुसार आरक्षण ही सुविधा कलम 335 यातील सूचीबद्ध केलेल्या जाती प्रजातींसाठी दिलेला आहे.

भेटू अजून पुढच्या लेखात!

जय हिंद! !!

#अक्षरयात्री२०२६ #आठवडी लेखन प्रयोगअक्षरयात्री२०२६

सुरपाखरू