लेखन सोहळ्याची "सांगता!"

मूळ प्रकाशन: लेखन सोहळ्याची “सांगता!!” - सुरपाखरू साहित्य

लेखन सोहळ्याची “सांगता!!” .. हेमंत नाईक ३०. ०१. २०२५ संगीत क्षेत्रात ‘राग भैरवी’ हा सकाळचा अत्यंत लोकप्रिय, शांत आणि भावपूर्ण राग म्हणून ओळखला जातो, जो सहसा गाण्याच्या मैफिलीचा गोड शेवट (समापन) करण्यासाठी गायला जातो. “भैरवी” हे हिंदू धर्मातील देवी पार्वतीच्या दहा महाविद्यांपैकी एक प्रचंड रूप, कुंडलिनी शक्तीची देवता आणि भगवान भैरवाची पत्नी मानली जाते. ती…