लेक टोपोचे हॉलिडे कॅम्पिंग.. ३

मूळ प्रकाशन: https://www.surpakharu.in/2026/01/29/505/

लेक टोपोचे हॉलिडे कॅम्पिंग.. ३ २९. ०१. २०२६ हेमंत नाईक ‘बंजी जंपिंग” हा एक साहसी खेळ आहे ज्यामध्ये उंच इमारतीवरून (पूल, क्रेन, कड्यावर) फ्री-फॉल उडी मारली जाते, जी घोट्याला किंवा हार्नेसला जोडलेल्या लांब, लवचिक दोरीने जोडलेली असते. दोरी ऊर्जा शोषण्यासाठी ताणली जाते, ज्यामुळे जंपर वर आणि खाली  होतो.  आज बंजीजांपिंग बद्दल लिहितो आहे. नदीत उंचावरून…