लेक टोपो हॉलिडे रिसॉर्ट कॅम्पिंग.. १

मूळ प्रकाशन: लेक टोपो हॉलिडे रिसॉर्ट कॅम्पिंग.. १ - सुरपाखरू साहित्य

. लेक टोपो हॉलिडे रिसॉर्ट कॅम्पिंग.. १!! .. २७. ०१. २०२५ हेमंत नाईक लहानपणी स्काऊटचे कॅपिंग केले होते नंतर पन्नास वर्षानी योग आला आणि तोही नयनरम्य लेक टोपोच्या हॉलिडे रिसॉर्ट न्यूझीलंड येथे!! आम्ही तब्बल अठराजण  होतो. सौरभ, आणि त्याचे मित्र येथील फ्लेचर यास सर्वात मोठ्या सिव्हील कंपनीत कार्यरत असलेला श्रीनिवास,  फार्मसीत ओटागो इथे PHD केलेला…