हम्पी आणि विजयनगर विषयक पुस्तकें

मूळ प्रकाशन: हम्पी आणि विजयनगर विषयक पुस्तकें - सुरपाखरू साहित्य

गेल्या महिन्याभरापासून मी सगळीकडे हम्पीचा जप चालवला असल्याने काही जणांनी त्याविषयी पुस्तके सुचवायला सांगितले. हा लेख त्या उद्देशाने लिहिला आहे. Hampi Vijayanagar लेखक: John M. Fritz and George Michellतुम्ही हम्पी बघायला जाणार असाल (पहिल्यांदा असो वा कितव्यांदाही ) तर हे पुस्तक वाचलेच पाहीजे. यात हम्पीचा इतिहास, तेथील हंपीची मंदिरे आणि वास्तु, शिल्पकला आणि स्थापत्यकला याची…