माउंट वेलिंग्टनवर चढाई!!

मूळ प्रकाशन: https://www.surpakharu.in/2026/01/25/496/

माउंट वेलिंग्टनवर चढाई!! २५. ०१. २०२६ :writing_hand:हेमंत नाईक जीवनात शिखर गाठायचे असेल तर चढाई चढण्याशिवाय प्रर्याय नसतो. यालाच आपण प्रयत्न असही म्हणतो.आज सकाळी ऑकलंडळा सकाळच्या फेरफटक्यासाठी आलेल्या माऊंट वेलिंग्टनची चढाई चढताना हेव विचार मनात घोगवत होते. अगदी कमी वेळात शिखर गाठायला तिथे निसर्डी अरुंद पाऊलवाट होती. कदाचित वेळ कमी लागला असता पण “डोन्ट टेक शॉर्ट…