मूळ प्रकाशन: का आरशास..उगा मी टाळतो!! - सुरपाखरू साहित्य
का आरशास उगा मी टाळतो!! २२. ०१. २०२६
हेमंत नाईक खरं तर आज वेगळाच विषय घेणार होतो लिहीण्यासाठी पण आज आरशावरचे दोन सुंदर लेख वाचण्यात आले आणि मग माझा विचार बदलला.या संदर्भात आरशाची माझी पण एक आठवण लिहितो आहे. कॉलेज व शाळेतील मित्रांच्या वाढदिवशी त्यांच्यावर त्याचे स्वभाववैशिष्ठ हेरून त्यांचेवर कवितेततून शुभेच्छा देण्याची सवय नकळत मला…