मूळ प्रकाशन: भाषाशुद्धी : एक विचार - सुरपाखरू साहित्य
पु.लं. नी लिहीलय की, ” “नव्हत” जर शुद्ध, तर “व्हत” अशुद्ध कसे ?” तसाच अनुभव आज मला आला. मी संगणकावर मराठी वापरताना “बरहा” वापरून टाईप करतो. यात “देईल” टाईप करताना जर दे आणि ईल या दोन शब्दांमध्ये स्पेस बार न दाबता सलग टाईप केले तर “दील” असच टाईप होत. तशीच बाब येईल ची. त्याचे “यील”…