मेथड इन मॅडनेस

मूळ प्रकाशन: मेथड इन मॅडनेस - सुरपाखरू साहित्य

जानेवारी १९९०, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथील आमचे दुसरे सत्र नुकतेच सुरू झालेले होते. पहिल्या सत्राचा नुकताच निकाल लागलेला होता. मी अनपेक्षितपणे चांगले गुण मिळवून पास झालेलो होतो. त्याबद्दलची गंमतजंमत इथे पहिल्या कॉमेंटमध्ये. जानेवारीत आमच्या महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे वारे वाहायला सुरूवात झाली होती. त्यानिमित्त विविध स्पर्धा, खेळ यांचा महाविद्यालयात मस्त माहौल तयार झाला होता. आमच्याच…