मूळ प्रकाशन: दोन सबलातील युद्ध “दंद्व” - सुरपाखरू साहित्य
सबलातील युद्ध “दंद्व”!! २०. ०१. २०२५
हेमंत नाईक “दंद्व” या शब्दाची ओळख मला लहानपणीच झाली. माझी आजी महाभारत कथा अत्यंत रंगवून सांगत असे. शेवटी तिने भीम आणि दुर्योधन यांच्यातील दंद्व युद्धाचीची गॊष्ट सांगितली तेव्हा ” जे फक्त्त दोघात होते ते दंद्व ” असं समजावून सांगितले होते. हल्ली लहानपणीच पेपा पिग, टॉम जेरी, असे अनेक…