परिक्षा पद्धतीतले कालसुसंगत बदल

मूळ प्रकाशन: परिक्षा पद्धतीतले कालसुसंगत बदल - सुरपाखरू साहित्य

प्राध्यापकी पेशात एखाद्या हाडाच्या शिक्षकाला विद्यार्थ्यांना शिकवणे, विद्यार्थ्यांमध्ये रमणे जेव्हढे आवडते तेव्हढेच त्या शिक्षकाला दोन गोष्टी अत्यंत टाळाव्याशा वाटतात. पण गंमत अशी आहे की टाळाव्याशा वाटणा-या या दोन्हीही गोष्टी त्याच्या पेशाचा अविभाज्य अंग असल्याने त्याने कितीही टाळाव्या म्हटल्यात तरी तो टाळू शकत नाही. त्या दोन गोष्टी म्हणजे अ) परिक्षांदरम्यान पर्यवेक्षण करणे (Invigilation Duty) आ) परिक्षा…