बुंद से गयी वो

मूळ प्रकाशन: बुंद से गयी वो … - सुरपाखरू साहित्य

अकबर बिरबलच्या गोष्टी बहुतेक कपोलकल्पित असल्या तरी त्यातील अनेकांचे प्रत्यंतर आजही येत असते (आणि त्यामुळेच त्यांचे आकर्षण अजूनही टिकून आहे). त्यापैकी एक म्हणजे “जो बुंद से गयी वो हौद से नहीं आती!” . जिज्ञासूंनी मूळ गोष्ट वाचावी पण थोडक्यात सांगायचं म्हणजे – एका चुकीच्या वाक्याने घालवलेली पत त्यानंतर कितीही सारवासारव केल्याने परत येत नाही. याचे…