मूळ प्रकाशन: शापित गंधर्व - सुरपाखरू साहित्य
काही वर्षांपूर्वीची गोष्ट असेल मी मुलीला भेटण्यासाठी कात्रज येथील डेंटल कॉलेज ला जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनं वर रिक्षा थांबवली… पांढरा शुभ्र कुर्ता पांढरा पायजमा,घारे डोळे पांढरीशुभ्र दाढी आणि नियमितपणे पाच वेळा नमाज अदा केल्यावर कपाळावर ठळकपणे उठून दिसणारा काळसर गर्द ठिपका आणि डोक्यावर नमाजाच्या वेळी घालतात तशी टोपी..वय साधारण पासष्ट ते सत्तर च्या आसपास..अशा रिक्षा…