llश्री ll
ll श्रीराम कृष्ण हरी ll
पुष्प चौथे _ पुत्र कामेष्टी यज्ञ
दशरथ ,कौशल्य, कैकयी आणि सुमित्रा यांनी पुत्र प्राप्तीसाठी मोठा यज्ञ केला होता. लग्नाला खूप वर्ष झाले होते लग्न सर्व प्रयत्न जाले होते. सर्वांना मिळून संमतीने वशिष्ठांनी सांगितले. दशरथाला सांगितले की त्यांनी श्रीहरी विष्णूला प्रपुत्रप्राप्तीसाठी साकडे घालावे. त्यासाठी पुत्र कामेष्टी यज्ञ करावा असे सूचित केले. त्या साठी ऋषी शृंगी यन्या पाचारण करून, शेवटी पुत्र प्राप्ति साठी परिवाराबरोबर चर्चा करून योग्य असा मुहूर्त निवडला गेला आणि यज्ञ प्रारंभ करण्यात आला.
ऋषींना शृंगी पाचारण करून यज्ञ सुरू झाला. या यज्ञाच्या शेवटच्या आहुती नंतर एक प्रसाद प्रगट झाला त्याला पायस म्हटले जाते. ते तीनही राण्यांना प्रसाद म्हणून दिला गेला, आणि तो त्यानी प्राशन केला.
ठराविक काळानंतर त्यांची त्यांना गर्भधारण झाले आणि विधीवत सर्व संस्कार पार पाडून तीनही राण्यांना पुत्र प्राप्त झाले .
कौशल्येला एक पुत्र जो की राम , कैकयीला भरत , आणि शत्रुघ्न तर सुमित्रा ला लक्ष्मण. यावरून काही लक्षात आले का आपणास.
जेव्हा ऋषी वशिष्ठ हे मोठे आणि अत्यंत ज्ञानी आणि समर्थ होते तरी त्यांनी हे कार्य ऋषी शृंगी यांच्या करवी करावे अशी सूचना केली आणि आत्ता आपण टेस्ट ट्यूब बेबी IVF / IUF अजून काही पद्धती गर्भ धरण्यास मदत करतात. कृत्रिमरीत्या तशा व त्या पद्धती उपचार विधी तेव्हाही होते.
असो, उद्या पुन्हा एक नवीन गोष्ट घेऊन भेटू तोपर्यंत शुभ रात्री टाटा.
