मूळ प्रकाशन: वटवृक्ष: एक स्मृतिगंध - सुरपाखरू साहित्य
रस्त्याच्या दुतर्फा गुलमोहर फुललेला होता . वर निळे आकाश, लांबलचक रस्ता , लाल भडक गुलमोहर आणि या सर्वांच्या मधून आपल्याच तंद्रीत चालणारी ती. जसं जसे तिच्या व त्याच्यातील अंतर कमी होत होते, तसतशी तिची चाल जलद होत होती. असे अनेकदा व्हायचे, कधी दुःख कधी चिंता कधी संतापाचा उद्रेक तर कधी आनंदाची परिसीमा, कधी अचानक मनाला…