मूळ प्रकाशन: अमृताहूनि गोड.. - सुरपाखरू साहित्य
l अमृताहूनि गोड l l वाटे आम्हा चहा l l पाहतो रात्र दिन हो l l वाट त्याची!!! ll ![]()
![]()
![]()
![]()
![]()
असे म्हणणारे माझ्यासारखे चहाप्रेमी खूप असतील. अमृताशी बरोबरी करणारे मला माहित असलेले फक्त्त दोन पेय आहेत.. एकाला सर्वसमाज मान्यता आहे तर दुसऱ्याला अपेयपान म्हणणारे खूप असले तरी काही समाजात मात्र त्यास शिष्टाचारासारखी राजमान्यता आहे ..…