मूळ प्रकाशन: रंगू या नात्यांच्या रंगात - सुरपाखरू साहित्य
सूर्याचा रंग त्याच्या किरणांपेक्षा जरी वेगळा दिसत असला, तरी त्यातून सप्तरंगांची उधळण होत असते. सप्तरंगांचं एकत्रीकरण म्हणजे सूर्यबिंब. तसंच माणसाच्या जीवनाचं आहे. जन्म झाल्याबरोबर बाळाला नजर नसते. पण त्याच्या जीवनात रंग उधळणारे मात्र त्याला नजर येण्यापूर्वीच प्रेम करत असतात. हळूहळू बाळाला पाळण्यात लावलेल्या चांदव्यातील चंद्र, चांदण्या, रंगीत पक्षांची ओळख होते, नजर येते आणि मग त्या…