कलेकडून शास्त्राकडे (भाग - २)

मूळ प्रकाशन: कलेकडून शास्त्राकडे (भाग – २) - सुरपाखरू साहित्य

आपण आपल्या आनंदासाठी जे लेखन करतो ती लेखन 'कला' आहे , आपण 'हौशी' लेखक असतो, हे आपण मागील भागात पाहीलं . आता पाहू खराखुरा 'लेखक' बनण्यासाठी आवश्यक असलेल्या गॊष्टी . अर्थात प्रत्येक नियमाला अपवाद असतात ही बाब ध्यानात ठेवायची आहेच. पहिली गोष्ट म्हणजे – तुमचा लेखन विषय काय? आजकाल प्रत्येकाला प्रत्येक विषयावर लिहायचं असतं. मनात…