सर्जनशीलतेचे मोजमाप आणि हिंगाचा खडा

मूळ प्रकाशन: सर्जनशीलतेचे मोजमाप आणि हिंगाचा खडा - सुरपाखरू साहित्य

आम्ही जेव्हा डिजिटल जगासाठी नवीन माणसांच्या मुलाखती घेतो, तेव्हा पहिल्या दहा मिनिटांतच एक गोष्ट स्पष्ट होते– समोरची व्यक्ती आपल्याला हव्या त्या पदासाठी योग्य आहे की नाही? हे ठरवण्यासाठी एक साधे ‘लिटमस टेस्ट’ सारखे तंत्र असते. उदाहरणार्थ, एखाद्या स्वयंपाक्याच्या कामासाठी आलेल्या उमेदवाराला जर विचारले, “गुलाबजामच्या पाकात हिंग किती घालायचे?” आणि त्याने त्याचे गंभीरपणे उत्तर द्यायचा प्रयत्न…