मूळ प्रकाशन: निश्चयाचा महामेरू - सुरपाखरू साहित्य
हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे महाराष्ट्रचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे कवितेत वर्णन करताना रामदास स्वामी यांनी त्याच्यातील दृढनिश्चयाचे वर्णन करताना तें लिहितात, निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।अखंड स्थितीचा निर्धारू ।श्रीमंत योगी l आज “दृढनिश्चय!” या गुणदर्शक शब्दावर लिहीतो आहे. एखादी गोष्ट करण्यासाठी विचार करणे म्हणजे निश्चय असे सर्वसाधारण समजले जाते… तो दृढ करणे म्हणजे कितीदाही अपयश आले तर…