मूळ प्रकाशन: नितळ: अंत:करणापासून केलेला स्विकार - सुरपाखरू साहित्य
नितळ(२००६) हा मराठी सिनेमा. यात चालणारी कथा,पटकथा आणि संवाद यातून असा एक मानसिक व भावनिक प्रसंग दाखवला गेला आहे. जो अत्यंत हळव्या रितीने आपल्याला अगदी सहजपणे सांगून जातो की, आपल्या आवडत्या माणसाला समाजाच्या, कुटुंबाच्या साक्षीनं आपलं करण्यातच खरं सुख प्राप्त होतं असतं. त्याकरिता बंडखोरी सोडून माणसामाणसाचं मन बदलण्याची वाट पहावी लागते. नितळ बंध तेव्हा अलवारपणे…