कॉर्पोरेट जग: २००६ ते २०२५ - एक प्रवास

मूळ प्रकाशन: कॉर्पोरेट जग: २००६ ते २०२५ – एक प्रवास - सुरपाखरू साहित्य

२०२५ सालात आमच्या ऑफिसमध्ये जेव्हा ‘LGBTQ acceptance’ (समलैंगिक आणि इतर लैंगिक प्रवाहांना स्वीकृती), ‘Neurodivergence Allies’ आणि ‘ADHD Awareness’ सारख्या विषयांवर कार्यशाळा आयोजित होतात, तेव्हा मला अतिशय समाधान वाटते. आज ऑफिसमध्ये असे गट स्थापन झाले आहेत आणि लोक त्यात उघडपणे सहभागी होत आहेत. हे चित्र बघताना मला अचानक २००६ सालातील आमच्या कंपनीची एक आठवण झाली आणि…