मूळ प्रकाशन: गुन्हेगार, राजकारण आणि सुन्न करणारी वास्तविकता: ‘ब्लॅक वॉरंट’चा रिव्ह्यू - सुरपाखरू साहित्य
सध्या क्रिमिनल मुव्हीज, क्राईम सिरीज याचा ट्रेंड सुरु आहे. त्याचप्रमाणे फिक्शनल – रियलिस्टिक अशा चित्रपटांना पेक्षक दाद देऊ लागले आहेत. याच दरम्यान २०२५ वर्ष सुरु होताच ‘ब्लॅक वॉरंट: कन्फेशन्स ऑफ अ तिहार जेलर’ ही वेब सिरीज ओटीटीवर आली. एक अतिशय सामान्य मुलगा- सुनील, घरातली बेताची परिस्थिती समजून, कामाची गरज म्हणून थेट जेलर पदाची मुलाखत देण्यासाठी जातो.…