एक क्षण भाळण्याचा, एक पत्र मैत्रीचं!

मूळ प्रकाशन: एक क्षण भाळण्याचा, एक पत्र मैत्रीचं! - सुरपाखरू साहित्य

प्रिय तुषारदा, तुला कदाचित हे आवडणारं नसेल, किंवा ह्यात तुझा काहीसा अधिक्षेप ही होत असेल. तुला असं एकेरी संबोधणे योग्य आहे की नाही, ह्याचा ही विचार मी केलेला नाही. पण या सगळ्या प्रमादांसाठी तुझ्याकडे क्षमा ही आहेच, हा विश्वास आहे; म्हणून हे धाडस करतोय. धाडस यासाठी म्हणतोय की, तुझ्यावर लिहावं इतकी तुझ्याविषयी माहिती नाही. पण…

1 Like