मूळ प्रकाशन: नुसतं ‘सकारात्मक’ राहून चालत नाही, त्याआधी ‘हे’ करणे गरजेचे! - सुरपाखरू साहित्य
जीवनाची दुहेरी वाट मानवी अस्तित्वाशी जोडल्या गेलेली दोन भिन्न, पण एकमेकांना अतिशय पूरक मानसिक अवस्थांचे अलिखित करारपत्रे म्हणजे मानवी मनाची ‘स्वीकारात्मकता’ आणि ‘सकारात्मकता’. मानवी जीवनात घटनांचे संकलन होत असते; त्या घटनांशी आपण कसा संबंध ठेवतो, यावर जीवन घडत जाते. परिस्थिती एकच, पण माणसे वेगवेगळी प्रतिक्रिया देतात. कोणी कोसळतो, कोणी उभा राहतो, तर कोणी वाट काढत…