स्टेथोस्कोपच्या पलीकडचं जग: ३० वर्षांच्या वैद्यकीय डायरीतून

मूळ प्रकाशन: स्टेथोस्कोपच्या पलीकडचं जग: ३० वर्षांच्या वैद्यकीय डायरीतून - सुरपाखरू साहित्य

माझे वडील बऱ्याच वेळा वर्तमानाच्या गप्पा करता करता भूतकाळात जात अन मग त्यातच रमत! आम्ही भावंड गंमतीने म्हणत असू, “आपल्या बापुकडे एकच काळ आहे – भूतकाळ!” पण हल्ली सारंच इतक झपाट्याने बदलत आहे की, मी सुद्धा वैद्यकीय व्यवसायात गेल्या तीन दशकात झालेल्या व होऊ घातलेल्या बदलाची तुलना करते. तालुक्याच्या ठिकाणी हॅास्पिटल, मूळ गाव १० किलोमीटर,…