नारायणाकडून नराकडे: आस्तिकता की अंधभक्तीचा उलटा प्रवास?

मूळ प्रकाशन: नारायणाकडून नराकडे: आस्तिकता की अंधभक्तीचा उलटा प्रवास? - सुरपाखरू साहित्य

नारायणाचा नरआदिमानवाच्या काळात “देव” नव्हता.… म्हणजे ती संकल्पना नव्हती. पुढे भूकंप, ज्वालामुखी, अतिवृष्टी , वादळ इत्यादी अरिष्टांचा नित्य सामना करावा लागल्यावर ती -ती नैसर्गिक शक्ती ही देवता मानली गेली. हिंदू धर्मापुरते बोलायचे तर इंद्र, सूर्य, वरुण, भूमाता , वायू, वगैरे. पुढे निर्माण -प्रतिपालन-संहार या तीन प्रमुख कार्यांचे अधिकारी ब्रह्मा-विष्णू-महेश मानण्यात येऊ लागले व त्यांच्या अनुषंगाने…