मूळ प्रकाशन: https://www.surpakharu.in/2026/01/09/254/
झाले गेले विसरूनी जावे, नवीन आशा नवीन स्वप्ने… घेऊनी चलू … नव्या सूर्यकिरणांसवे…. नवीन वर्षामधे पदार्पण करतांना, मागे वळून मागच्या वर्षात सहजच बघितल्या जाते. स्वतःच केलेल्या चुका चाचपडून बघितल्या जातात. नक्की आपलं काय चुकलंय..?बोलतांना, कृती करताना की.. नक्की कशामुळे. आपल्या अपेक्षा जास्त होत्या का..? की, कोणितरी आपल्याला गृहीत धरल्या मुळे तर आपणच आपल्या वर ह्या…