दिग्दर्शक 'साब' आणि आमचं तारांगण: मंतरलेल्या दिवसांची गोष्ट

मूळ प्रकाशन: दिग्दर्शक ‘साब’ आणि आमचं तारांगण: मंतरलेल्या दिवसांची गोष्ट - सुरपाखरू साहित्य

तारांगण १ आपल्या प्रतेकाच्या आयुष्यात तारकांनी भरलेले अवकाश असते. त्या तारंगणात असंख्य तारका असतात. मात्र आपली प्रत्यक्ष भेट त्यातील काही मोजक्याच तारकांशी होते. आपल्याला वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ह्या तारका आपलाला भेटतात.  फार पूर्वीपासून ओळख असली कि हे सहज, बेमालूम पण घडतं असा माझा अनुभव आहे. माझ्या आयुष्यातील या तारांगणातील तारकांची आठवण करत नव्या वर्षांचा शुभारंभ…