मूळ प्रकाशन: जेव्हा बोट मिळाली नाही, पण ‘श्री’ भेटला - सुरपाखरू साहित्य
क्षितीजा अलिकडले! श्री… एकावेळी अदभूत, तर दुस-यावेळी प्रखर वास्तविक! असा कसा आहेस बरं तू? सारखा माझ्याशी खेळ करणारा. सतत परीक्षा बघणारा. जितका जीव सुखावणारा, तितकाच जीवाचा आकांत करावयास लावणारा. माझा जीव खात जीवास जपणारा ही तूच. दुःख व सुख ही जगण्याची दोन टोकं धरून दोरीवर उड्या मारत राहताना, माझी दमछाक पाहत प्रसन्न हसणारा! ‘भोळा मी…