तुम्ही खरोखर आजारी आहात की तुम्हाला 'रुग्ण' ठरवलं जातंय? वाचा एक डोळे उघडणारे सत्य!

मूळ प्रकाशन: तुम्ही खरोखर आजारी आहात की तुम्हाला ‘रुग्ण’ ठरवलं जातंय? वाचा एक डोळे उघडणारे सत्य! - सुरपाखरू साहित्य

गणपतीच्या दरम्यान माझी इथे लुधियानाला तब्येत बिघडली. एकटाच असल्यामुळे डाॅक्टरकडुन सर्व तपासण्या करुन घेतल्या, तेव्हा TMT टेस्ट मध्ये प्राॅब्लेम आहे हे डाॅक्टरने सुचवल आणी माझी झोप उडाली.मला भुक लागणं बंद झालं,पोट साफ व्हायचं नाही कारण रात्री झोपच यायची नाही.मी ताबडतोब नागपूरला गेलो,तिथे मोठ्या नावाजलेल्या हार्ट सर्जनला दाखवले{नाव सांगत नाही!} त्यांनी परत भरपूर तपासण्या केल्या,आरोग्याचा इतिहास…

1 Like